
कर्मयोगी स्व. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील
ग्रामीण भारताच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी शिक्षणावर दृढ विश्वास ठेवून त्यांनी १९८२ मध्ये कुकडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
विद्या विनयेन शोभतेकुकडी एज्युकेशन सोसायटीपिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर

संस्थेचे शैक्षणिक उपक्रममाध्यमिक, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत.
संस्थेविषयी अधिक जाणून घ्या →
ग्रामीण भारताच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी शिक्षणावर दृढ विश्वास ठेवून त्यांनी १९८२ मध्ये कुकडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

संस्थापकांच्या शैक्षणिक ध्येयाला सक्षम नेतृत्वातून प्रत्यक्ष स्वरूप देत संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत.

प्राचार्य, सावित्रीबाई कला महाविद्यालय, पिंपळगाव पिसा.
कर्मयोगी स्व. कुंडलिकराव रामराव जगताप पाटील यांच्या प्रेरणेतून कुकडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना पिंपळगाव पिसा येथे झाली.
माध्यमिक, उच्च आणि तांत्रिक शिक्षण देणाऱ्या पाचपेक्षा अधिक शैक्षणिक घटकांमधून संस्था ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्य करते.
संस्थेचा संपूर्ण परिचय →विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला प्रोत्साहन देणारा वार्षिक उपक्रम.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा वार्षिक कार्यक्रम.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण.
“विद्या विनयेन शोभते”